Lifeblyss

Blogs

Navratri Festival

Time To Rejoice, Time To Celebrate Navratri festival has begun and people all around are in full swing to celebrate. This festival is celebrated in all parts of India and religiously followed . You can see all vibrant colours, happy and smiling faces. Many of them observe a nine day fast to seek the blessings

Navratri Festival Read More »

ब्लड प्रेशर विषयी सामान्य प्रश्न

ब्लड प्रेशर विषयी सामान्य प्रश्न नमस्कार, आज आपण ब्लड प्रेशर संबंधित काही महत्वपूर्ण माहिती घेऊया.आपल्याला आश्चर्य वाटेल जगात २०% लोकांना समजत नाही आपल्याला ब्लड प्रेशर चा त्रास आहे,त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रश्न क्र. १ : ब्लड प्रेशर कधी तपासावे आणि कोणत्या लोकांनी नियमित ब्लड प्रेशर तपासणे आवश्यक आहे ? ब्लड प्रेशर जवळपास

ब्लड प्रेशर विषयी सामान्य प्रश्न Read More »

Happy Blissful Dusshera

Navratri is being celebrated in our country with full enthusiasm, alongwith precautionary measures in this pandemic situation. Everyone is following the rules laid down by the government to safeguard the health of all their beloved ones. After the nine days of Navratri, on the tenth day the festival of Dussehra is celebrated, which symbolizes the

Happy Blissful Dusshera Read More »

विजयादशमी (दसरा)

नमस्कार, “सर्वांना दसऱ्या निमित्त हार्दिक शुभेच्छा” विजयादशमी म्हणजेच आश्विनशुद्धदशमीहादिवस किंवा दसरा म्हणून साजरा केला जातो दसरा म्हणजे सत्प्रवृत्ती नंदुष्प्रवृत्तींवर मिळवलेला विजय साजराकरण्याचासण. अंतिम विजयहासत्प्रवृत्तींचाच होतो हा दसऱ्याचा संदेश आहे. दसरा साजराकरण्याची पद्धत, त्यामागच्याकथा प्रदेशानुसार बदलत जातात. दक्षिण, पूर्वआणिउत्तर-पूर्वभारतात दुर्गामातेने महिषासुराचा वध केला म्हणून दसरा साजरा केला जातो. तर,उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये रामाने रावणावर विजय मिळवला

विजयादशमी (दसरा) Read More »

Cholesterol Explained!

Cholesterol Explained! Cholesterol is an essential substance which the body produces but is consumed by people in foods also. It is waxy and fat – like in appearance. It is an important part of the cell wall membrane and has important natural functions in producing hormones and vitamin D. here are two types of cholesterol:

Cholesterol Explained! Read More »

कोलेस्टेरॉल कमी करण्याचे सोपे उपाय

कोलेस्टेरॉल कमी करण्याचे सोपे उपाय नमस्कार, असं म्हणतात “हृदय चांगला असेल तर आरोग्य चांगल राहते” आणि ” हृदय चांगलं ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे खूप आवश्यक आहे”. ICMR च्या मागील अभ्यासानुसार असे लक्षात येते कि ७०% भारतीय लोकांचे कोलेस्टेरॉल नियंत्रणात नाही. चला तर मग आपण आता आपल्या विषयाकडे वळूया. प्रश्न क्र. १: कोलेस्टेरॉल म्हणजे काय आणि

कोलेस्टेरॉल कमी करण्याचे सोपे उपाय Read More »

जागतिक मधुमेह दिवस

नमस्कार, “१४ नोव्हेंबर” जागतिक मधुमेह दिवस म्हणून का साजरा केला जातो ? “१४ नोव्हेंबर” ही एक महत्त्वपूर्ण तारीख आहे कारण फ्रेडरिक बॅन्टिंग यांचा हा जन्म दिवस आहे.फ्रेडरिक बॅन्टिंग यांनी इंसुलिनचा शोध १९२२ मध्ये लावला.संपूर्ण जगात हा दिवस जागतिक आरोग्य संघटने मार्फत साजरा केला जातो.मधुमेह या विषयावर जनजागृती या दिवशी केली जाते. मधुमेहाचे सार्वत्रिक चिन्ह कोणते

जागतिक मधुमेह दिवस Read More »

Get An Appointment
Do you find the process of getting examined intimidating? Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.
You may unsubscribe anytime you want by following the unsubscribe link from our newsletter. To Learn how we handle user privacy please checkout our page.
Get An Appointment
Do you find the process of getting examined intimidating? Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.
Lifeblyss Wellness Plans
Elevate your well-being with Lifeblyss Wellness Plans – personalized solutions for a healthier, happier you!
You may unsubscribe anytime you want by following the unsubscribe link from our newsletter. To Learn how we handle user privacy please checkout our page.
Lifeblyss Wellness Plans
Elevate your well-being with Lifeblyss Wellness Plans – personalized solutions for a healthier, happier you!
Scroll to Top