जागतिक बाल दिन
नमस्कार, बाल दिन हा एक खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरुन २० नोव्हेंबर हा जागतिक बाल दिन अनेक देशांत साजरा होतो. भारतात,भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (१४ नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. मुले काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे […]