डायबेटिक रेटिनोपॅथी
नमस्कार, डायबेटीस असणाऱ्या रुग्णांनी आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते,कारण डायबेटीस मुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका असतो परंतु आपण जर नियमित डोळ्यांची निगा राखली तर हे टाळता येते .आज आपण चर्चा करूया डायबेटिक रेटिनोपॅथी या विषयी. डायबेटीस रेटिनोपॅथी म्हणजे काय? डायबेटिस पेशंटमध्ये बहुतांश वेळेस डायबेटिक रेटिनोपॅथी हा डोळ्यांचा विकार आढळतो. डायबेटिस पेशंटमध्ये रक्तातील साखरेचे […]
डायबेटिक रेटिनोपॅथी Read More »