Lifeblyss

Author name: user

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून बरे झाल्यावर कशी काळजी घ्यायची?”

नमस्कार, कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर काळजीघेणे गरजेचेआहे कारण अनेक लोकांना काही न काही त्रास होताना दिसत आहे. आपण आमच्या मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलात म्हणून हा विषय घेऊन आज आम्ही आपल्या समोर आलो आहे . कोविडच्या दुसऱ्या लाटेमधे बरे झालेल्या रुग्णांना काही लक्षणे दिसतआहेत, त्यावरील उपाय थोडक्यात पाहु:- १) कोरडा खोकला: काही दिवस ते […]

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून बरे झाल्यावर कशी काळजी घ्यायची?” Read More »

“मधुमेह रुग्णांनी कोरोना उपचारानंतर घ्यायची काळजी”

नमस्कार, मधुमेह असलेल्या लोकांनी जर कोविड होऊन गेल्यानंतर योग्य काळजी घेतली तर त्यांना त्याचा खूप चांगला परिणाम दिसतो याउलट जर काळजी घेतली नाही तर अनेक समस्या निर्माण होतात म्हणून आज आम्ही आपल्याला या विषयावर थोडं मार्गदर्शन करणार आहोत. मधुमेह असलेल्या रुग्णांनी जास्त काळजी का घावी ? मधुमेह असलेल्या रुगांची प्रतिकार शक्ती थोडी कमी असल्याने त्यांना

“मधुमेह रुग्णांनी कोरोना उपचारानंतर घ्यायची काळजी” Read More »

इन्सुलिनची भीती दूर करा

नमस्कार मित्रांनो , जगात असे अनेक रुग्ण आहेत जे गरज असताना सुद्धा इन्सुलिन उपचार घेत नाहीत त्यामुळे त्यांची मधुमेह पातळी नियंत्रणात येत नाहीच आणि अनेक समस्या निर्माण होतात. इन्सुलिन काय आहे ? इन्सुलिन हे एक नैसर्गिक संप्रेरक आहे जे स्वादुपिंडा मध्ये तयार होतो, जेव्हा स्वादुपिंडात इन्सुलिन निर्मिती कमी होते तेव्हा ते बाहेरून द्यावे लागते. संपूर्ण

इन्सुलिनची भीती दूर करा Read More »

गर्भधारणा असताना होणारा मधुमेह

नमस्कार मित्रांनो , जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१९ च्या आकडेवारी नुसार जगात २ कोटींपेक्षा अधिक महिलांना गरोदरकाळा दरम्यान मधुमेह झाल्याचे दिसून आले,हा आकडा दरवर्षी वाढत चालला आहे,म्हणून आम्ही आज हा विषय चर्चेसाठी निवडला आहे.आज आपण काही सोपे उपाय पाहू ज्यामुळे गरोदर काळादरम्यान वाढलेली मधुमेह पातळी नियंत्रित करणयात आपल्याला मदत होईल. गरोदरकाळा दरम्यान रक्तातील साखरेचे प्रमाण का

गर्भधारणा असताना होणारा मधुमेह Read More »

आनंदी राहण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो , मित्रांनो आनंद हा जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आनंद ही एक मानसिक भावना आहे ज्यामुळे माणसाला समाधान मिळते. आनंदी राहण्याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत.सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.त्यामुळे अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद मिळते.कोणत्याही कठीण परिस्थितीत आनंदी माणूस सहज मात करून पुढे जातो. आनंदी राहिल्यामुळे मानसिक ताण कमी होतो. प्रत्येक माणसाची आनंद

आनंदी राहण्याचे फायदे Read More »

सकारात्मक विचार हाच आनंदी जीवनाचा मार्गे

नमस्कार मित्रांनो , आनंदी राहणे सर्वांना आवडते,असे कोणी आहे का ज्यांना आनंद नको आहे ? माझ्या माहितीत तरी नाही. बर गंमतीचा भाग सोडा पण आनंदी राहण्यासाठी सगळे सल्ले देतात कोणी सांगत हसत राहा,कोणी सांगत विचार करू नका पण प्रत्यक्षात मात्र आनंदी राहणे हे खूप वेगळ आहे. आनंदी राहायच असेल तर सकारात्मक विचार कायम ठेवावा लागतो.

सकारात्मक विचार हाच आनंदी जीवनाचा मार्गे Read More »

चालण्याचे १० फायदे

नमस्कार मित्रांनो , आपल्याला माहीत आहे का आपण फक्त चाललो तरी एक निरोगी आणि छान आयुष्य जगू शकतो,म्हणूनच आज आपण पाहूया नियमित चालण्यामुळे आपल्याला काय फायदे मिळतात .   १) वजन आणि अतिरिक्त चरबी कमी होते:- नियमित चालल्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिन पातळी नियंत्रित होते आणि अतिरिक्त चरबी कमी होते. २) हृदय आणि रक्तवाहिन्या चांगल्या राहतात:-चालण्याचा एक

चालण्याचे १० फायदे Read More »

मधुमेहाची कारणे, लक्षणे आणि प्रकार

नमस्कार, जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार १९८० मधे मधुमेहाचे रुग्ण १० कोटीं होते आणि २०१४ च्या अहवालात हाच आकडा वाढून तो ४२ कोटींच्या वर गेल्याचे दिसून आले आहे.मधुमेह हा एक गंभीर आजार म्हणून संपूर्ण जगात वाढत आहे. म्हणून आज आपण पाहू किती प्रकारचे मधुमेह असतात, मधुमेह होण्याचा संभव कोणत्या लोकांना अधिक असतो आणि मधुमेहाची लक्षणे

मधुमेहाची कारणे, लक्षणे आणि प्रकार Read More »

हायपोग्लायसेमिया

नमस्कार, हायपोग्लायसेमिया म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे. मधुमेह असणाऱ्या रुग्णांची ही नेहमीची तक्रार असते की माझी शुगर लेव्हल अधून मधून कमी होते. आज आम्ही तुम्हाला काही अशा सोप्या गोष्टी सांगू ज्यातून आपण हायपोग्लायसेमिया पासून आपला बचाव आणि खबरदारी घेऊन पुढील त्रास टाळू शकतो. ग्लुकोज आपल्या शरीरातील ऊर्जेचा महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा शरीरातील शुगर लेव्हल

हायपोग्लायसेमिया Read More »

BENEFITS OF VITAMINS AND MINERALS

Food contains all beneficial nutrients, macromolecules and micromolecules. They provide energy to the body through the food that is consumed. Macromolecules include carbohydrates, proteins, fats and micromolecules include vitamins and minerals. Vitamins and minerals are required by the body to carry out normal functioning, growth and development. These micronutrients are not produced in our body

BENEFITS OF VITAMINS AND MINERALS Read More »

Get An Appointment
Do you find the process of getting examined intimidating? Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.
You may unsubscribe anytime you want by following the unsubscribe link from our newsletter. To Learn how we handle user privacy please checkout our page.
Get An Appointment
Do you find the process of getting examined intimidating? Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.
Lifeblyss Wellness Plans
Elevate your well-being with Lifeblyss Wellness Plans – personalized solutions for a healthier, happier you!
You may unsubscribe anytime you want by following the unsubscribe link from our newsletter. To Learn how we handle user privacy please checkout our page.
Lifeblyss Wellness Plans
Elevate your well-being with Lifeblyss Wellness Plans – personalized solutions for a healthier, happier you!
Scroll to Top