घरून काम करणे (Work From Home)
नमस्कार मित्रांनो कोविड-१९ च्या साथीमुळे काम करताना नवीन संकल्पना सुरू झाली ती म्हणजे वर्क फ्रॉम होम, होय घरून काम करणे. ही काम करायची पद्धत जेवढी चांगली आहे तेवढीच आता त्रासदायक देखील ठरू लागली आहे. आज आपण पाहणार आहोत वर्क फ्रॉम होम मुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि या समस्या कमी करण्यासाठी काही सोपे उपाय. वर्क फ्रॉम होम […]
घरून काम करणे (Work From Home) Read More »